महाराष्ट्रमुंबईलाईफस्टाईलव्हिडीओ
Trending

अपघातग्रस्त मदतीला धावले भाजप आमदार गणेश नाईक

अपघातग्रस्त मदतीला धावले भाजप आमदार गणेश नाईक

नवी मुंबई,

नेरुळ पामबीच येथे दुचाकीस्वार यांचे अपघात झाल्याचे दिसतात अपघातातील जखमी रस्त्यावर विव्हळत असल्याचे दिसले गणेश नाईकानी तातडीने आपली गाडी थांबवून इतर लोकांसोबत अपघातातील जखमींना मदत केली आणि पुढील उपचारासाठी रुग्णवाहिका बोलावून रुग्णालयात पाठवून दिले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button