करमणूकनंदुरबारनागपूरनाशिकपुणेबातम्याबीडभारतमुंबईलाईफस्टाईल
Trending

राज्यभरातील अंगणवाडी सेविकांचे आज आझाद मैदान येथे आंदोलन

राज्यभरातील अंगणवाडी सेविकांचे आज आझाद मैदान येथे आंदोलन

मुंबई-

राज्यभरातील अंगणवाडी सेविका आज आझाद मैदान इथे दाखल झाल्या आहेत. आनेक मागण्या घेऊन या सेविका आज आझाद मैदान इथे आंदोलनासाठी बसल्या आहेत. आज सावित्री बाई फुले यांची जयंती आहे आणि अश्यातच हा आंदोलन आज घेण्यात आला आहे.

या अंगणवाडी सेविकांनी आपल्या चेहऱ्यावर सावित्री बाई फुले यांचा मुखवटा घालून घोषणा देत आहेत

एक रुपयाचा कडीपत्ता हे सरकार बेपत्ता अश्या घोषणा दिल्या जात आहेत. महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कर्मचारी संघाचे अध्यक्ष एम ए पाटील यांच्या नेतृत्वात मोर्चा आझाद मैदान येथे सुरू आहे.

बाईट एम ए पाटील अंगणवाडी कर्मचारी संघाचे अध्यक्ष
बाईट सुषमा चव्हाण अंगणवाडी सेविका

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button