अहमदनगरऔरंगाबादकरमणूकनागपूरपुणेबातम्यामहाराष्ट्रमुंबईयवतमाळलाईफस्टाईलसोलापूर
Trending

काँग्रेस महिला आघाडीच्या वतीने सावित्रीबाई फुले जयंती मोठ्या उत्साहात साजरी

काँग्रेस महिला आघाडीच्या वतीने सावित्रीबाई फुले जयंती मोठ्या उत्साहात साजरी

नांदेड –

३ जानेवारी हा सावित्रीबाईंचा जन्मदिवस संपूर्ण महाराष्ट्रात बालिका दिन व महिला मुक्तीदिन म्हणून साजरा केला जातो आज जिल्हा काँग्रेस कमिटी व महिला आघाडीच्या वतीने सावित्रीबाई फुले यांची जयंती मोठ्या उत्साहाने साजरी करण्यात आली यावेळी काँग्रेस कमिटीचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

बाईट – जयश्री पावडे (माजी महापौर नांदेड वाघाळा शहर महानगरपालिका)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button