अहमदनगरमहाराष्ट्र
मध्यप्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज सिंग चौहान यांनी नवीन वर्षाचे घेतले साई समाधीचे दर्शन
मध्यप्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज सिंग चौहान यांनी नवीन वर्षाचे घेतले साई समाधीचे दर्शन
शिवराज सिंग चौहान, मुख्यमंत्री, मध्यप्रदेश राज्य यांनी सहपरिवार श्री साईबाबांच्या समाधीचे दर्शन घेतले. यावेळी संस्थानचे प्र.मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल जाधव उपस्थित होते. शिवराज सिंग चौहान, मुख्यमंत्री, मध्यप्रदेश राज्य यांनी सहपरिवार श्री साईबाबांच्या समाधीचे दर्शन घेतल्यानंतर त्यांचा सत्कार संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल जाधव यांनी केला आहे.