अहमदनगर

संगमनेर मध्ये नाशिक पुणे महामार्गावर भीषण अपघात

संगमनेर मध्ये नाशिक पुणे महामार्गावर भीषण अपघात

संगमनेर तालुक्यातुन जाणाऱ्या नाशिक पुणे या महामार्गावरील नाशिककडे जाणाऱ्या लेन वर ऊस घेऊन जाणारा ट्रॅक्टर व पिकपचा भीषण अपघात झाला आहे. हा अपघात सकाळच्या सुमारात झाला असुन यात चालक गंभीर जखमी झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. हा अपघात संगमनेरच्या जावळे वस्ती येथे झाला आहे अपघातग्रस्तांना तात्काळ शासकीय दवाखान्यात हलवन्यात आले आहे. पुढील तपास राष्ट्रीय महामार्ग पोलीस सचिन शिंदे यांच्या नेतृत्वाखाली सुरू आहे.

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button