बातम्यामहाराष्ट्रमुंबई
Trending

महविकास आघाडीच्या प्रमुख नेत्यांच्या बैठकीनंतर माजी मंत्री आदित्य ठाकरे यांची प्रतिक्रिया

महविकास आघाडीच्या प्रमुख नेत्यांच्या बैठकीनंतर माजी मंत्री आदित्य ठाकरे यांची प्रतिक्रिया

येणाऱ्या विधानसभा अधिवेशन मध्ये महाविकास आघाडी आक्रमक होण्याचे चिन्ह दिसतात आहे ज्यामध्ये महाराष्ट्रातले ज्वलंत प्रश्न आणि इतर विषयांवर ती शिंदे सरकारला प्रश्नांमध्ये अडकवण्यासाठी महाविकास आघाडीचे प्रमुख नेते यांनी आज विधानसभेच्या विरोधी पक्ष नेत्याच्या दालनामध्ये बैठक पार पडली ज्यात विविध विषयांवर चर्चा करण्यात आली.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button