महाराष्ट्र
Trending

प्रतापगडावरील शिवप्रताप दिनाचे मला निमंत्रणच मिळाले नाही – खा.उदयनराजे भोसले

प्रतापगडावरील शिवप्रताप दिनाचे मला निमंत्रणच मिळाले नाही - खा.उदयनराजे भोसले

किल्ले प्रतापगडावर साजरा झालेल्या शिवप्रताप दिनासाठी मला कोणाचाही निमंत्रण किंवा कोणत्याही महत्त्वाच्या पदावर असलेल्या नेत्याचा फोन आलेला नाही म्हणून मी आज प्रतापगडावर शिवप्रताप दिनाला उपस्थित राहिलं नाही असे स्पष्टीकरण छत्रपती घराण्याचे वंशज खासदार उदयनराजे भोसले यांनी साताऱ्यात आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून दिले आहेत.

 

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button