अमरावतीबातम्यामहाराष्ट्र
Trending

अमरावतीच्या गुरुकुंज मोझरीत रेड्याची झुंज

अमरावतीच्या गुरुकुंज मोझरीत रेड्याची झुंज

अमरावती जिल्ह्यातील गुरुकुंज मोझरी येथे रेड्याची टक्कर लावून मनोरंजन करणाऱ्याचा डाव स्थानिक तिवसा पोलिसांनी उधळून लावला असून याप्रकरनी तिवसा पोलीस प्रशासन घटनास्थळी पोहोचताच घटनास्थळहुन सर्वांनी पळ काढल्याची माहिती प्रत्यक्षदर्शीनी दिली आहे, काही हौशी लोकांनी गुरुकुंज मोझरी येथील दासटेकडी परीसरातील मोकड्या जागेत रेड्याची टक्कर भरविण्यातन्यात आली होती,मुक्या प्राण्यांच्या शर्यतीवर महाराष्ट्रभर कायद्यानुसार बंदी घालण्यात आली असतांना अजूनही गाव खेड्यात काही हौशी लोक आपल्या मनोरंजनासाठी रेड्याना सजवुन त्यांचा जीवघेणा अमानुष छळ करतात व विशेष म्हणजे शेकडो लोक जमवून हा प्रकार घडविला जातो.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button