क्रीडामहाराष्ट्र
Trending

जपान येथे होणाऱ्या कुडो स्पर्धेत अल्लीपूर चे खेळाडू करणार देशाचे प्रतिनिधित्व

जपान येथे होणाऱ्या कुडो स्पर्धेत अल्लीपूर चे खेळाडू करणार देशाचे प्रतिनिधित्व

वर्धा जिल्ह्यातील खेळाडू बरडोली(गुजरात) येथे नुकत्याच पार पडलेल्या 13 वि राष्ट्रीय कुडो स्पर्धा व 14 वि अक्षय कुमार आंतरराष्ट्रीय कुडोस्पर्धेत कुडो असोसिएशन वर्धा (शाखा) अल्लीपुर येथी खेळाडूंनी सहभाग घेतला होता. त्यात शामल वसुदेवराव कोडापे हिनी 13 वि राष्ट्रीय कुडो स्पर्धेत 19 वर्ष वयोगटात रजत पदक पटकाविले व कुणाल मोहनराव कलोडे यांनी 14 वि अक्षय कुमार अंतराष्ट्रीय कुडो स्पर्धेत 21 वर्षे वरील वयोगटात कांस्य पदक जिंकले. व रोशनी रमेशराव मानमोडे हिनी राष्ट्रीय कुडो स्पर्धेत सहभाग घेतला होता. जपान येथील होणाऱ्या स्पर्धेसाठी निवड झाली.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button