बातम्यामहाराष्ट्र
Trending

शहरात तुलसी विवाह सुरुवात कुलस्वामिनीच्या तुळशी विवाहात विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांची उपस्थिती

शहरात तुलसी विवाह सुरुवात कुलस्वामिनीच्या तुळशी विवाहात विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांची उपस्थिती

औरंगाबाद सनईचा स्वर पालखी खेळणाऱ्या पारंपरिक वेशभूषेतील महिला आणि पुरुषांनी लक्ष वेधले यांचा येथील कुलस्वामिनी मंगल कार्यालयात मंगलाष्टक म्हणत तुळशीचा विवाह लागला दरवर्षी यंदाही कुलस्वामिनी प्रतिष्ठानच्या वतीने सामूहिक तुळशी विवाह 30 जोडपे सहभागी झाले होते या विवाहाचे आयोजन कुलस्वामींचे अध्यक्ष विलास कोरडे आणि अलका कुरडे यांनी केले होते तसेच गारखेडा शिवसैनिक तर्फे आयोजित सोहळ्यात 21 मुलांचा सहभाग होता शिवसेनेच्या वतीने आयोजित तुळशी विवाह बाल नवरदेवांनी केशरी रंगाची फेटे बांधली होती तुळशी विवाह नंतर लग्न सोहळ्यांना सुरुवात होत असल्याने या उत्साहाला विशेष महत्त्व असल्याचे कुलस्वामिनीचे विलास कोरडे म्हणाले

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button