औरंगाबादजळगावनंदुरबारनागपूरपुणेबातम्याबीडभारतमुंबईयवतमाळसोलापूर
Trending

झेंडूच्या फूलाच्या दरात घसरण

लागवड खर्च ही निघणे झाले कठीण

वर्धा –

वर्धा जिल्ह्यातील बाजार पेठ मध्ये झेंडूच्या फूलांचे दर हंगामात दर कमी झाले आहेत पट्टी वर झेंडूची फूले पंधरा रू . कीलो प्रमाने मागत होते मात्र शेतकरी गजानंन नरड यांनी फूले पट्टीवर न विकता चील्लर मध्ये चाळीस ते पन्नास रू. किलोंनी विकले फूलांची लागवड करण्यासाठी खुप मेहनत ध्यावे लागते व खर्चही लागतो तो खर्च ही निघणे अवघड झाले आहे कारन या वर्षी दर खुप कमी आहे .

शेतकरी गजानंनराव नरड हींगनधाट जी . वर्धा

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button