अमरावतीअहमदनगरकरमणूकक्राईमजळगावनंदुरबारनागपूरपुणेबातम्याबीडभारतमहाराष्ट्रमुंबईयवतमाळलाईफस्टाईलसोलापूर
Trending

जिल्हाधिकारी कार्यालयावर उपोषण सुरु असताना शेतकऱ्याने केली आत्महत्या

जिल्हाधिकारी कार्यालयावर उपोषण सुरु असताना शेतकऱ्याने केली आत्महत्या

उस्मानाबाद –

ANC : विवीध मागण्यांसाठी शिवसेनेचे आमदार तथा ठाकरे गटाचे जिल्हाप्रमुख कैलास घाडगे- पाटील यांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषण सुरू असतानाच तालुक्यातील लासोणा येथील शेतकऱ्याने आत्महत्या केली . या बाबत आमदार कैलास घाडगे – पाटील म्हणाले की शेतकरी हितासाठी शासन , प्रशासन व विमा कंपनीशी मी सर्व पद्धतीने लढायला खंबीर आहे पण ही घटना अत्यंत दुर्दैवी आहे . असे टोकाचे पाऊल कोणीही उचलु नका आपण शासन , प्रशासन व विमा कंपनीच्या मानगुटावर बसुन पैसे वसुल करू असे अवाहन कैलास पाटील यांनी केले. आज त्यांच्या उपोषणाचा दुसरा दिवस असुन केवळ जिल्हा प्रशासनाशिवाय विधीमंडळ समीती किंवा राज्य शासन प्रमुख यांनी संपर्क न केल्याचे सांगितले .

 

BYTE : कैलास घाडगे – पाटील , आमदार तथा जिल्हा प्रमुख , शिवसेना उध्दव बाळासाहेबठाकरे गट

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button