नंदुरबार
Trending

जिल्हात काल झालेल्या 206 ग्रामपंचायतीच्या मतमोजणीला सुरुवात

जिल्हात काल झालेल्या 206 ग्रामपंचायतीच्या मतमोजणीला सुरुवात

जिल्ह्यात काल झालेल्या 26 ग्रामपंचायतीच्या निवडणूक मतमोजणीला आज सकाळी 8 वाजेपासून सुरुवात झाली . आतापर्यंत हाती आलेल्या ग्रामंपचायत निकाल – 11
भाजपा – 05
कॉग्रेस – ०4
राष्ट्रवादी – 01
बाळासाहेबांची शिवसेना (शिंदे गट )- 01
उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना – 00
निकाल आला असून एक वाजेपर्यंत संपूर्ण निकाल हाती घेऊन चित्र स्पष्ट होण्याची शक्यता आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button