अमरावतीजळगावनंदुरबारनागपूरपुणेबातम्यामहाराष्ट्रमुंबईलाईफस्टाईलव्हिडीओ
Trending

मुंबई अँटी नार्कोटिक्स सेलने (आझाद मैदान युनिट) 23 लाखांच्या अमली पदार्थांसह एका आरोपीला अटक केली.

श्रीश उपाध्याय

मुंबई

मुंबई अंमली पदार्थ विरोधी सेलच्या आझाद मैदान युनिटने एका आरोपीला अटक करून 23 लाख रुपयांचे ड्रग्ज जप्त केले.

मुंबई,
मानखुर्द परिसरात पेट्रोलिंग करत असताना अमली पदार्थ विरोधी
सेलच्या पोलीस अधिकाऱ्यांनी एका व्यक्तीला संशयाच्या आधारे अडवून चौकशी केली असता त्याच्याकडून 115 ग्रॅम एमडी ड्रग्ज सापडले, त्याची किंमत 23 लाख रुपये असल्याचे सांगण्यात येत आहे. जाहिद असे अटक आरोपीचे नाव आहे. पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत.

वरिष्ठांच्या सूचनेनुसार आझाद मैदान युनिटचे प्रभारी पोलीस निरीक्षक राजेंद्र दहिफळे यांच्या पथकाने वरील कारवाई केली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button