बातम्यामहाराष्ट्रमुंबई
Trending

राहुल गांधी यांच्या विरोधात आ. मंगेश कुडाळकर यांच्या नेतृत्वात कुर्ला येथे आंदोलन

राहुल गांधी यांच्या विरोधात आ. मंगेश कुडाळकर यांच्या नेतृत्वात कुर्ला येथे आंदोलन

काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांची महाराष्ट्रात भारत जोडो यात्रा आलेली आहे वाशिम जिल्ह्यात राहुल गांधी यांनी स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या विषयी अपमानास्पद वक्तव्य केलेले आहे त्या विरोधात आज कुर्ला या ठिकाणी बाळासाहेबांची शिवसेना गटाचे आमदार मंगेश कुडाळकर यांनी घोषणाबाजी करत राहुल गांधी यांच्या प्रतिमेला जोडे मारत निषेध आंदोलन केला आहे राहुल गांधी यांनी महाराष्ट्रात येऊन अशा प्रकारचे वक्तव्य केलेले आहे त्यांनी महाराष्ट्राची व देशाच्या जनतेची माफी मागावी अशी मागणी आमदार मंगेश कुडाळकर यांनी केली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button