बातम्यामहाराष्ट्रमुंबई
Trending

काही आमदार आणि खासदार आमच्या संपर्कात आहेत – खासदार डॉ. श्रीकांत शिंदेंचा मोठा गौप्यस्फोट

काही आमदार आणि खासदार आमच्या संपर्कात आहेत - खासदार डॉ. श्रीकांत शिंदेंचा मोठा गौप्यस्फोट

मध्यावधी निवडणुकांची वक्तव्य म्हणजे निव्वळ टाईमपास.
शिल्लक आमदार कुठे जाऊ नये म्हणून दिलेलं खेळणं.
खासदार डॉ. श्रीकांत शिंदेंचा उद्धव ठाकरेंना टोला. काही आमदार आणि खासदार सुद्धा आमच्या संपर्कात असून येणाऱ्या काळात कोण कुठे जातंय, आणि कोण कुणाच्या संपर्कात आहे हे कळेलच, असा मोठा गौप्यस्फोट मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचे सुपुत्र खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी केलाय. तसंच मध्यावधी निवडणुकांची वक्तव्य म्हणजे शिल्लक आमदार कुठे जाऊ नये, यासाठी सुरू केलेला टाईमपास असल्याचं म्हणत त्यांनी उद्धव ठाकरे यांना टोला लगावला.

बाईट – खासदार श्रीकांत शिंदे

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button