अमरावतीबातम्या
Trending

ऋतुजा लटकेंच्या विजयाच श्रेय देवेंद्र फडणवीस यांना – खासदार. अनिल बोंडे

ऋतुजा लटकेंच्या विजयाच श्रेय देवेंद्र फडणवीस यांना - खासदार. अनिल बोंडे

अंधेरी पूर्वच्या पोटनिवडणुकीत महाविकास आघाडीच्या उमेदवार ऋतुजा लटके यांचा विजय झाला, यावर भाजप नेते व खासदार अनिल बोंडे यांनी प्रतिक्रिया दिली, ऋतुजा लटके यांचं खरं तर पहिले अभिनंदन मात्र या विजयाचे श्रेय हे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस यांना द्यायला पाहिजे, कारण आज जे शिवसैनिक नाचून राहिले व पेठे वाटून राहिले ते देवेंद्र फडणवीस यांच्यामुळे कारण त्यांनी भाजपचा उमेदवारी अर्ज मागे घेतला व म्हणून ऋतुजा लटके यांचा विजय झाला तर भाजपचा उमेदवारी अर्ज कायम असता तर आज ते नाचत आहे त्या शिवसैनिकांचे चेहरे लटकलेले राहले असते अशी टीका अनिल बोंडे यांनी केली.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button