करमणूकपुणेबातम्याभारतमहाराष्ट्रमुंबईलाईफस्टाईल
Trending

आज हा विजय मी बाळासाहेब ठाकरे यांच्या चरणी अर्पण करते – ऋतुजा लटके

आज हा विजय मी बाळासाहेब ठाकरे यांच्या चरणी अर्पण करते - ऋतुजा लटके

मुंबई

मातोश्रीवर जाऊन पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांची भेट घेतली.
– हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतीस्थळाला आशिर्वाद घेण्यासाठी आले आहे.
– माझा विजय हा बाळासाहेब ठाकरे यांच्या चरणी अर्पण करते.

– महाविकास आघाडीतील नेते आणि शिवसैनिक आहेत त्यांच्या मेहनतीचे फळ मिळाले.
– अंधेरीचा विकास हे माझ्या पतींचे ध्येय मी पुर्ण करणार.

ऋतुजा लटके

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button