Uncategorizedकरमणूकबातम्याबीडभारतमहाराष्ट्रलाईफस्टाईलव्हिडीओ
Trending

जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर महाराष्ट्र राज्य रुग्णवाहिका वाहन चालक कर्मचारी संघटनेचे उपोषण

जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर महाराष्ट्र राज्य रुग्णवाहिका वाहन चालक कर्मचारी संघटनेचे उपोषण

बीड –

बीडच्या जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर महाराष्ट्र राज्य 102 वाहन चालक कर्मचारी संघटनेच्या वतीने बेमुदत उपोषणाचे हत्यार उपसण्यात आलंय. रुग्णवाहिका वाहन चालकांचे अद्यापर्यंत शासन निर्देशानुसार वेतन आणि ईपीएफ मिळालेले नाही.

त्याबरोबरच 102 रुग्णवाहिका वाहन चालकांची कंत्राटी पद्धत भरती बंद करून, राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत 11 महिन्याचे नियुक्ती आदेश मिळावेत. अशी मागणी या उपोषणा दरम्यान करण्यात आलीय. आज या उपोषणाचा पहिला दिवस आणि याच दिवशी आपल्या मागण्यांकडे लक्ष वेधण्यासाठी घोषणाबाजी करत कर्मचाऱ्यांनी आंदोलन केले. जोपर्यंत मागणी मान्य होणार नाही.

तोपर्यंत बेमुदत उपोषण सुरूच राहील असा पवित्रा वाहन चालकांनी घेतला आहे.

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button