Uncategorizedकरमणूकनागपूरभारतमहाराष्ट्रमुंबईलाईफस्टाईलव्हिडीओसोलापूर
Trending

बार्शी तालुक्यातील सुर्डी-मालवंडी गावाजवळ एसटी बसचा अपघात

बार्शी तालुक्यातील सुर्डी-मालवंडी गावाजवळ एसटी बसचा अपघात

सोलापूर –

बार्शी तालुक्यातील सुर्डी-मालवंडी गावाजवळ एसटी बसचा अपघात झाला. कुर्डुवाडी वरून वैरागला जाणारी ही बस पलटी झाली असुन बस मध्ये 35 प्रवासी प्रवास करत होते. उसाचे ट्रॅक्टर रस्त्याच्या मधोमध जात असल्याने एसटी ओव्हरटेक करताना रस्त्याच्या बाजूला असलेल्या शेतात गेली पण सुदैवाने या अपघातात कोणतीही जीवित हानी झाली नाही.

मात्र लहान मुले आणि महिला किरकोळ जखमी झाले आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button