बातम्यामुंबई

बेलापूर ते जेएनपीटी बंदर या समुद्री मार्गावर वॉटर टॅक्सी सेवा सुरू

बेलापूर ते जेएनपीटी बंदर या समुद्री मार्गावर वॉटर टॅक्सी सेवा सुरू

आज पासून बेलापूर ते जेएनपीटी बंदर या समुद्री मार्गावर वॉटर टॅक्सी सेवा होणार सुरू.

प्रवाशांचा नवी मुंबई ते उरण हा प्रवास होणार केवळ 15 मिनिटात.

या सेवेमुळे विना अडथळा नवी मुंबई उरण प्रवास होणार शक्य.

या जलमार्गांवर वॉटर टॅक्सीच्या एकेरी फेरीला 300 रुपये तर दुहेरी फेरीकरता 500 रुपये लागणार मोजावे.

रोज दोन्ही बाजूने सहा फेऱ्यांचे नियोजन.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button