बातम्याभारतमहाराष्ट्रमुंबईलाईफस्टाईल
Trending

भाजप दिंडोशी विधानसभा कार्यालयात डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी यांच्या बलिदान दिनानिमित्त त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन

भाजप दिंडोशी विधानसभा कार्यालयात आमदार राजहंस सिंह यांनी आपल्या सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते यांच्यासह भारतीय जनसंघाचे संस्थापक डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी यांच्या बलिदान दिनानिमित्त त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले

यावेळी आमदार राजहंस सिंह सहित भाजपा मुंबई सचिव ज्ञानमूर्ती शर्मा, मंडळ अध्यक्ष राजन सिंह, माजी नगरसेवक संगीता शर्मा, आनंद सिंह यांच्यासह दिंडोशी तालुक्यातील पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button