बातम्यामहाराष्ट्र
Trending

सामूहिक विवाह सोहळ्यात मोठ्या संख्येने सहभागी व्हा – खा. भावना गवळी

सामूहिक विवाह सोहळ्यात मोठ्या संख्येने सहभागी व्हा - खा. भावना गवळी

सुभद्राई बहुद्देशीय संस्थेच्या वतीने 501 जोडप्यांचा सर्व धर्मीय सामूहिक विवाह सोहळ्याचे येत्या 10 फेब्रुवारी रोजी वाशिम येथे आयोजन करण्यात आले असून यामध्ये 140 सामाजिक संस्था सहभागी होणार असून यामध्ये राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस वंचित चे सर्वेसर्वा प्रकाश आंबेडकर विविध राजकीय नेत्यांची मोठ्याप्रमाणत उपस्थितीथी राहणार आहे या सोहळा करित्या जास्तीत जास्त नोंदणी करावी असे आवाहन खासदार भावना गवळी यांनी केले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button