क्राईममहाराष्ट्रमुंबई
Trending

मुंबई पोलिसांची मोठी कारवाई, 1 कोटींहून अधिक किमतीचे ड्रग्ज जप्त, 2 ड्रग्ज तस्करांना अटक

मुंबई पोलिसांची मोठी कारवाई, 1 कोटींहून अधिक किमतीचे ड्रग्ज जप्त, 2 ड्रग्ज तस्करांना अटक

मुंबई पोलिसांच्या अंमली पदार्थ विरोधी सेलच्या कांदिवली युनिटने मालाड परिसरातून 2 ड्रग्ज तस्करांना अटक केली आहे.

त्यांच्याकडून 280 ग्रॅम हेरॉईन ड्रग्ज जप्त करण्यात आले असून, जप्त करण्यात आलेल्या ड्रग्जची आंतरराष्ट्रीय बाजारात किंमत 1 कोटी 12 लाख रुपये आहे.

दोघांवर एनडीपीएस कायद्यान्वये गुन्हा दाखल करून अटक करून दोन्ही पेडलर्सना न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्यांना पोलीस कोठडी सुनावली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button