महाराष्ट्रमुंबई
Trending

कुर्ल्यात भव्य रोजगार मेळावा

कुर्ल्यात भव्य रोजगार मेळावा

कुर्ला पोलीस ठाणे आणि ट्रान्सग्लोबल एंटरप्यूनर चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीज फॉर एग्रीकल्चर यांच्या संयुक्त विद्यमाने दिवंगत मातोश्री बायक्काबाई दगडू होवाळे यांच्या स्मरणार्थ कुर्ला पश्चिम कच्छीविसा सभागृहात पोलीस पाल्य आणि बेरोजगार गरजुंसाठी आयोजित भव्य रोजगार मेळावा आणि रोजगार मार्गदर्शन शिबीराचे उद्घाटन आरटीआय कार्यकर्ते अनिल गलगली यांनी केले. यावेळी कुर्ला पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक रविंद्र दगडू होवाळे, उद्योगपती मनोज नाथानी, डॉ दीपनारायण शुक्ला, वीरचंद विसरिया, चेतन कोरगावकर, अश्विन कांबळे, देवेंद्र कारले, रियाझ मुल्ला उपस्थित होते. यावेळी नामांकित कंपन्या, बँका आणि मान्यवर उद्योजकांनी ऑन दी स्पॉट नेमणुकीचे पत्र दिले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button