क्राईमबातम्यामुंबईलाईफस्टाईल
Trending

ठाण्यात मेट्रोच्या कामातील सेंट्रिंग प्लेट अंगावर कोसळून महिलेचा मृत्यू

ठाण्यात मेट्रोच्या कामातील सेंट्रिंग प्लेट अंगावर कोसळून महिलेचा मृत्यू

ठाणे –

ठाण्यात कॅडबरी जंक्शन ते कापूरबावडी या भागात सुरू असलेल्या मेट्रोच्या कामातील मेट्रो खांबांना लावण्यात आलेले बॅरिगेटिंग महिलेच्या अंगावर पडून एका महिलेचा मृत्यू झाला आहे. कॅडबरी जंक्शन सर्विस रोड उत्सव हॉटेल समोर हा धक्कादाय घटना घडली आहे. बॅरिगेटिंग कडून महिलेचा जागीच मृत्यू झाला आहे.

महिलेचे नाव सुनीता काबळे असून विभागातील नागरिकांनी माहिती देताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले.

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button