नाशिकमहाराष्ट्र

नाशिक मध्ये नशाबंदी मंचच्या वतीने व्यसन मुक्तीचा उपक्रम

नाशिक मध्ये नशाबंदी मंचच्या वतीने व्यसन मुक्तीचा उपक्रम

नाशिक मध्ये नवीन वर्षाचे स्वागत करण्यात आलं तर दुसरीकडे नाशिक जिल्हा नशाबंदी मंचच्या वतीने व्यसन करणारा युवकांच्या प्रतिकात्मक पुतळ्याचे दहन करण्यात आले आहे गेल्या वीस वर्षांपासून नाशिक जिल्हा नशाबंदी मंचच्या वतीने दरवर्षी 31 डिसेंबरला अशा व्यसन करणाऱ्या युवकांच्या प्रतिकात्मक पुतळ्यांचे दहन करण्यात येतं यंदाही ही परंपरा कायम ठेवण्यात आली असून गाडगे महाराज पुतळ्याजवळ
या प्रतिकात्मक पुतळ्याचे दहन करण्यात आलं यावेळी पुतळ्याच्या गळ्यामध्ये दारूंच्या बाटल्यांची माळ घालण्यात आली होती.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button