बातम्यामहाराष्ट्रसोलापूर

सोलापुरात भाजप आमदार विजयकुमार देशमुख यांच्यावर शाई फेकण्याचा प्रयत्न

सोलापुरात भाजप आमदार विजयकुमार देशमुख यांच्यावर शाई फेकण्याचा प्रयत्न

भीम आर्मीच्या पदाधिकाऱ्याने केला शाहीफेकी चा प्रयत्न

अजय मैंदर्गीकर असे शाही फेक करणाऱ्या भीम आर्मीच्या पदाधिकाऱ्याचे नाव

मंत्री चंद्रकांत पाटील यांनी केलेल्या विधानाच्या निषेधार्थ देशमुख यांच्यावर शाहिफेक प्रयत्न

एका सामुदायिक विवाह सोहळ्यासाठी आले होते आमदार विजयकुमार देशमुख

शाहीफेक करण्याच्या प्रयत्नात असताना पोलिसांनी घेतलं ताब्यात

बाईट – शिवाजी राऊत (पोलीस निरीक्षक, जोड भावी पोलीस स्टेशन)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button