महाराष्ट्रयवतमाळ

पत्रकार हा चुका दाखवणारा समाजाचा आरसा – खासदार बाळू धानोरकर

पत्रकार हा चुका दाखवणारा समाजाचा आरसा - खासदार बाळू धानोरकर

भारतीय जनता पक्षाच्या महिला आघाडीच्या प्रदेशाध्यक्ष चित्रा वाघ यांनी यवतमाळ येथे पत्रकारांच्यासंदर्भात केलेल्या वक्तव्याने राज्यातील पत्रकार वर्तुळात संतापाची लाट उसळली आहे. पत्रकार हा चुका दाखवणारा समाजाचा आरसा आहे. खासदार बाळू धानोरकर यांच्याकडून चित्रा वाघ यांच्या वक्तव्याचा निषेध नोंदवला. सत्ताधारी असो अथवा विरोधक यांच्या चुका दाखवण्याचे काम पत्रकार करतात. काही लोकांमुळे पूर्ण पत्रकारांना चुकीचे संबोधने दुर्दैवी आहे, असेही खासदार धानोरकर यांनी म्हणत चित्रा वाघ यांचा तीव्र शब्दात निषेध नोंदवला.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button