बातम्यामहाराष्ट्रमुंबई
पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नांना शांतपणे उत्तर देणं हे राजकारण्यांचं काम आहे – विद्या चव्हाण
पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नांना शांतपणे उत्तर देणं हे राजकारण्यांचं काम आहे - विद्या चव्हाण
बावनकुळे तुम्हाला हे माहीत नाही की, खरा देशातला भोंदू बाबा कोण आहे.
भाजपवाल्यांनी देशात चार पावलं तरी चालून दाखवावं.
चित्रा वाघ ज्या आधी पत्रकार परिषदा घेऊन अनेकांवर आरोप करायच्या त्या आज पत्रकारांवरच संतापल्या हे बरोबर नाही
पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नांना शांतपणे उत्तर देणं राजकारण्यांचं काम आहे. अशाप्रकारे जर चीड येत असेल तर पत्रकार परिषद बोलावू नये.