पुणेमहाराष्ट्र

मी पळून जाणारा माणूस नाही आहे. मी कुठल्याही गोष्टीला सामोरे जाणारा माणूस आहे – विरोधी पक्षनेते अजित पवार

मी पळून जाणारा माणूस नाही आहे. मी कुठल्याही गोष्टीला सामोरे जाणारा माणूस आहे - विरोधी पक्षनेते अजित पवार

महत्वाच्या शहरांमध्ये कॅन्सर हॉस्पिटलच्या सुविधा देणं गरजेचं आहे. आरोग्य विभागासाठी अधिकचा निधी देऊन हॉस्पिटल चांगले करावेत. मधल्या काळात कारण नसताना माझी बदनामी केली. भारत जोडो यात्रेला सुरुवातीपासूनच प्रतिसाद मिळत आहे. विमा कंपन्या शेतकऱ्यांना तुटपुंजी रक्कम देत आहेत. गुजरात मध्ये प्रमुख पक्ष म्हणून भाजप आणि काँग्रेस आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button