क्रीडाबातम्यामहाराष्ट्रमुंबई
Trending

डोंबिवलीतील टेबल टेनिस खेळाडूंना मिळणार आंतरराष्ट्रीय दर्जाचे टेबल टेनिस कोर्ट – दीपेश म्हात्रे

डोंबिवलीतील टेबल टेनिस खेळाडूंना मिळणार आंतरराष्ट्रीय दर्जाचे टेबल टेनिस कोर्ट - दीपेश म्हात्रे

डोंबिवलीतील सावळाराम क्रीडा संकुलातील जिमन्याशीयमच्या इमारतीत कल्याण डोंबिवलीतील खेळाडूंनसाठी आंतरराष्ट्रीय दर्जाचे टेबल टेनिस कोर्ट उभारावे यांची मागणी माजी नगरसेवक दीपेश म्हात्रे यांनी आयुक्तांकडे केली होती.आयुक्तांनी देखील त्वरित मंजुरी देत कामाला सुरुवात करण्यात आली होती. खेळाडूंसाठी आंतरराष्ट्रीय दर्जाचे टेबल टेनिस कोर्ट उभे राहावे यासाठी मा.नगरसेवक दीपेश म्हात्रे यांनी पाठपुरावा करत वेळोवेळी पाहणी केली.तसेच लवकरचं कल्याण डोंबिवलीतील खेळाडूंसाठी टेबल टेनिस कोर्ट खुले होणार असल्याचे दीपेश म्हात्रे यांच्याकडून सांगण्यात आले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button