बातम्यामहाराष्ट्रमुंबई

राज्याचा कारभार उपमुख्यमंत्री चालवत आहेत म्हणुन मी त्यांची भेट घेणार आहे – खा. संजय राऊत

राज्याचा कारभार उपमुख्यमंत्री चालवत आहेत म्हणुन मी त्यांची भेट घेणार आहे - खा. संजय राऊत

आज उध्दव ठाकरे व शरद पवारांना भेटणार.
मी राज्याचा उपमुख्यमंत्र्यांना भेटणार आहे. कारण राज्याचा कारभार उपमुख्यमंत्री चालवत आहे
उपमुख्यमंत्री आणि पंतप्रधांन यांना देखील भेटणार आहे.
लोकांच्या प्रश्नानं बाबत माझी लढाई अशीच सुरू राहील.
माझी तब्येत जर बरोबर असती तर मी राहुल गांधी यांच्या यात्रेत सहभागी झालो असतो. त्यांच्या यात्रेचा स्वागत आहे.
याबाबत उद्धव ठाकरे यांच्याशी बोलणार आहे.
मला झालेली अटक ही सुरुवातीपासून मी सांगत होतो, बेकायदेशीर होती.
ज्या ज्या लोकांनी हा कट रचला होता. जर त्यांना आनंद झाला असेल तर त्यांच्या आनंदात मी सहभागी आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button