अमरावतीबातम्यामहाराष्ट्र
Trending

अमरावती शहरात मतदार जागृती सायकल रॅली

अमरावती शहरात मतदार जागृती सायकल रॅली

मतदार पुनरीक्षण कार्यक्रमात निरंतर मतदार नोंदणीच्या अनुषंगाने प्रारूप मतदार यादीची आज प्रसिध्दी होत आहे. त्यानिमित्त मतदान जागृतीसाठी अमरावती जिल्हाधिकारी कार्यालय येथून सकाळी सायकल रॅलीचे आयोजन करण्यात आले होते,
रॅलीमध्ये विभागीय आयुक्त डॉ.दिलीप पांढरपट्टे,जिल्हाधिकारी पवणीत कौर व इतर अधिकारी सहभागी झाले होते, जिल्हाधिकाऱ्यांनी स्वतः सायकल चालवत मतदार जनजागृतीचा संदेश दिला, तर रॅली जिल्हाधिकारी कार्यालय येथून एस.बी.आय. चौक-वेलकम पॉइंट-पंचवटी चौक-इर्विन चौक- रेल्वे स्टेशन चौक-बस स्टँड- सुंदरलाल चौक मार्गे जाऊन जिल्हाधिकारी कार्यालय येथे समारोप झाला.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button