बातम्यामहाराष्ट्र
Trending

हिम्मत असेल तर राजीनामा देऊन निवडणुकांना सामोरे जा – आदित्य ठाकरे

हिम्मत असेल तर राजीनामा देऊन निवडणुकांना सामोरे जा - आदित्य ठाकरे

तुमच्या हिम्मत असेल तर राजीनामा देऊन निवडणुकाला सामोरे जावे आणि मी ही राजीनामा देतो असे खुले आवाहन माजी मंत्री आदित्य ठाकरे यांनी त्या चाळीस आमदारांना केले आहे.शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाचे युवा नेते आदित्य ठाकरे हे बुलढाणा जिल्हा दौऱ्यावर आले असता मेहकर येथे शेतकरी संवाद मेळाव्यास उपस्थित राहून यावेळी ते बोलत होते.. पुढे बोलत असताना ते म्हणाले की, बुलढाणा शिवसेना शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड यांच्या चुन चुन के मारंगे या वक्तव्याचा त्यांनी समाचार घेतला.. तसेच महाराष्ट्रातून गेलेल्या फॉक्सकॉन , वेदांता या प्रकल्पावरून राज्य सरकारवर टीकास्त्र सोडले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button