बातम्यामहाराष्ट्रमुंबई
Trending

हलाल सक्ती विरोधात हिंदू कृती समिती आक्रमक

हलाल सक्ती विरोधात हिंदू कृती समिती आक्रमक

मुंबई येथील इस्लामिक जिमखाना, मरीन लाईन्स येथे 12 आणि 13 नोव्हेंबर या दिवशी होणारा इंटरनॅशनल हलाल शो इंडिया ला हिंदू कृती समिती व इतर संघटना कडून विरोध होत असून हा शो रद्द करण्याची मागणी करत आज कल्याण स्टेशन परिसरात हिंदू कृती समितीने आंदोलन केले आहे या वेळी हलाल सक्ती विरोधी या संघटनेतील महिला व पुरुष कार्यकर्त्यांनी व पदाधिकाऱ्यांनी हातात प्रबोधनपर फलक घेऊन घोषणाबाजी करत आंदोलन केले या वेळी शासनाच्या अधिकृत संघटना असून खाजगी कंपन्याकडून सर्टिफिकेट देऊन त्याची वसुली ही आतंकवादी संघटनेला वापरते की काय असे प्रश्न उपस्थित करत सरकारने याची चौकशी करावी अशी मागणी या संघटनेकडनं करण्यात आली आहे

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button