बातम्यामहाराष्ट्रमुंबई

आरोग्य विभागात १० हजार पदांची भरती, मंत्री गिरीश महाजन यांची घोषणा, परीक्षेच्या तारखाही सांगितल्या

आरोग्य विभागात १० हजार पदांची भरती, मंत्री गिरीश महाजन यांची घोषणा, परीक्षेच्या तारखाही सांगितल्या

२०१८पासून भरतीची प्रतीक्षा होती
– १० हजार १२७ जागा भरती करणार
– वेळापत्रक निश्चित केलं आहे
– २६-२७ मार्चपर्यंत सर्व जागा भरणार
– १ ते ७ जानेवारी जाहिरात प्रसिद्ध होईल
– २५ ते ३० जानेवारी अर्ज करता येतील
– ३१ जानेवारी ते २ फेब्रुवारी अर्जाची छाननी
– २७ मार्च ते २७ एप्रिल दरम्यान निकाल जाहीर करून नेमणूक करणार
– टीईटीपासून आरोग्य विभागाचा घोटाळा गेल्या सरकारमध्ये पाहिला
– परीक्षा रद्द कराव्या लागल्या होत्या
– जिल्हा निवड समिती यावेळी परीक्षा घेईल
– यंदा एकाच दिवशी परीक्षा पार पडतील
– नाथा भाऊंकडे काय असेल ते त्यांनी दाखवावे
– आमच्याकडे काय असेल ते मी दाखवेन
– उगाच वल्गना करायच्या नाहीत
– ग्रामविकास विभागाचा मोठा निर्णय
– ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांची घोषणा
– राज्यातील बेरोजगारांसाठी सर्वात मोठी भरती

BYTE – मंत्री गिरीश महाजन

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button