बातम्यामहाराष्ट्रमुंबई

पनवेल मध्ये मुसळधार पावसाने रस्ते पाण्याखाली

पनवेल मध्ये मुसळधार पावसाने रस्ते पाण्याखाली

पनवेल परिसरात मुसळधार पावसामुळे रस्ते पाण्याखाली गेले असून अनेक वाहने खोळंबली असून वाहनात पाणी गेले आहे.पालिकेने गटारांची सफाई केली नसल्याने संपूर्ण पाणी तुंबले आहे.त्यामुळे नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button