अमरावतीबातम्यामहाराष्ट्र

नाना पटोले यांनी तोंडाच्या वाफा दळू नये – खा. अनिल बोंडेंचा

नाना पटोले यांनी तोंडाच्या वाफा दळू नये - खा. अनिल बोंडेंचा

काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी शिंदे- फडणवीस सरकार शेतकरी विरोधी आहे, सरकार बरखास्तेची मागणी मी आता करणार आहे अशी प्रतिक्रिया त्यांनी दिल्यानंतर भाजप खासदार अनिल बोंडे यांनी यावर प्रतिक्रिया दिली, अतिवृष्टी होताच शिंदे फडणवीस सरकारने ताबडतोब पंचनामे गेले व एनडीआरएफच्या (NDRF) मोबदल्यापेक्षा दुप्पट भरपाई शेतकऱ्यांना दिली, दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळाली उद्धव ठाकरेंच्या काळात आम्हाला काळी दिवाळी साजरी करावी लागली होती त्यामुळे नाना पटोले कोणत्या आधारावर सरकार बरखास्तीची मागणी करत आहे असा पलटवार अनिल बोंडे यांनी केला, नाना पटोले यांनी तोंडाच्या वाफा दळू नये अशी टीका त्यांनी पटोलेवर केली

बाईट – अनिल बोंडे,राज्यसभा खासदार

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button