औरंगाबादबातम्यामहाराष्ट्र

औरंगाबाद विमानतळावर कार्यकर्त्यांनी केले माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे जंगी स्वागत

औरंगाबाद विमानतळावर कार्यकर्त्यांनी केले माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे जंगी स्वागत

शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे परतीच्या पावसामुळे झालेल्या नुकसानाची पहाणी करण्यासाठी शेतकऱ्यांच्या नुकसानाचा आढावा घेऊन त्यांना शासकीय मदत तातडीने मिळवून देण्यासाठी आज औरंगाबाद दौऱ्यावर आले असता शिवसैनिकांनी त्यांचे जंगी स्वागत केले

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button