अमरावतीबातम्यामहाराष्ट्र
Trending

अमरावती – महिलांना वाचविताना थरारक व्हिडीओ. शिरजगाव कसबा येथील घटना

अमरावती - महिलांना वाचविताना थरारक व्हिडीओ. शिरजगाव कसबा येथील घटना

अमरावतीच्या अनेक भागात मुसळधार पावसाने हजेरी लावली. अचानक झालेल्या पावसामुळे नदी नाले तुडुंब भरून वाहू लागले. यात शिरजगाव कसबा येथे कपडे धून्याकरिता गेलेल्या महिला पुरात वाहून जात होत्या. हा खास व्हिडिओ हाती लागला आहे. सुदैवाने महिलांना वाचविण्यात नागरिकांना यश मिळालं आहे. महिलांना पुरातून बाहेर काढतानाचा थरार कॅमेऱ्यात कैद झाला आहे.

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button