Uncategorizedऔरंगाबादकरमणूकक्राईमजळगावनागपूरपुणेबातम्याभारतमुंबईयवतमाळलाईफस्टाईलसोलापूर
Trending

मुंबई गुन्हे शाखा-9 ची कारवाई

अर्धा डझन अवैध शस्त्रांसह एकास अटक

श्रीश उपाध्याय

मुंबई

मुंबई क्राईम ब्रँच-9 ने अवैधरित्या 7 तलवारी बाळगल्याप्रकरणी एका आरोपीला अटक केली आहे.

जोगेश्वरी पश्चिम येथील शेळीपालनाच्या ठिकाणी काही व्यक्तींनी अवैध शस्त्रे लपवून ठेवल्याची गुप्त माहिती मुंबई गुन्हे शाखा-9 चे पोउनी तावडे यांना मिळाली होती. या माहितीच्या आधारे प्रपुनी किरण आहेर यांच्या नेतृत्वाखालील पथकाने सदर ठिकाणी छापा टाकला. छाप्यादरम्यान सदर ठिकाणाहून अवैधरित्या ठेवलेल्या ७ तलवारी सापडल्या. पोलिसांनी आरोपी सय्यद माजिद आलम याला अटक केली आहे.

आलम बेकायदा शस्त्रे कोठून आणि कोणाकडे आणतो, याचा पोलीस तपास करत आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button