बातम्यामहाराष्ट्रमुंबई

मनसे कडून प्रबोधनकार ठाकरे चौक तोडकाम प्रकरणी आक्रमक भुमिका

मनसे कडून प्रबोधनकार ठाकरे चौक तोडकाम प्रकरणी आक्रमक भुमिका

प्रबोधनकार ठाकरे चौकात महापालिकाविरोधात बॅनर लावून निषेध

महापालिकेचा जाहीर निषेध

तुम्ही प्रबोधनकार ठाकरे यांच्या चौकावर हातोडा मारून एक प्रकारे त्यांच्या विचारांवर हातोडा मारण्याचा प्रयत्न केलात

महापालिकेचा जाहीर निषेध दोषींवर कारवाई तुम्ही करणार आहात की आम्ही करू ? उत्तर द्यावे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button