बातम्यामहाराष्ट्रमुंबई
Trending

खो खो खेळाचे कौतुक करताना रोहित पवारांची विरोधी पक्षांवर मिश्किल टिप्पणी

खो खो खेळाचे कौतुक करताना रोहित पवारांची विरोधी पक्षांवर मिश्किल टिप्पणी

खो खो खेळताना तुम्ही ज्या पद्धतीने एका प्लेअरवर डाव धरता त्याप्रमाणेच आम्ही राजकीय क्षेत्रामध्ये, समाजाला बिघडवणारा, तेढ निर्माण करणारा विचार असतो त्यावर डाव धरतो

– आणि तो विचार कसा दमेल यासाठी आम्ही प्रयत्न करत असतो. तसेच या माध्यमातून लोकांचा आवाज कसा जिंकेल यासाठी आम्ही प्रयत्न करत असतो.

– तुमच्या या खेळातून आमच्यासारख्या कार्यकर्त्यांना अशाप्रकारे प्रेरणा मिळते.

Sound Byte : रोहित पवार (राष्ट्रवादीचे आमदार )

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button