नाशिकबातम्यामहाराष्ट्र

मनसेच्या मागणीनंतर ‘हर हर महादेव’ चित्रपटाचा शो सुरू करण्यात आला

मनसेच्या मागणीनंतर 'हर हर महादेव' चित्रपटाचा शो सुरू करण्यात आला

नाशिक मध्ये मनसेच्या मागणीनंतर ‘हर हर महादेव’ चित्रपटाचा शो सुरू करण्यात आला आहे. शहरातील दोन सिनेमागृहात सिनेमा दाखवला जातोय. याच्या विरोधात संभाजी ब्रिगेड आक्रमक झाली असून पीव्हीआर सिनेमा येथे धडक देत त्यांनी निवेदन सादर केले. जर हर हर महादेवचा शो बंद केला नाही तर गनिमीकाव्याने आंदोलन करण्यात येईल असा इशारा यावेळी देण्यात आला.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button