बातम्यामहाराष्ट्र
Trending

खा.सुनील तटकरे आणि मंत्री उदय सामंत यांच्या भेटीचा गैर अर्थ काढू नका – अजित पवार

खा.सुनील तटकरे आणि मंत्री उदय सामंत यांच्या भेटीचा गैर अर्थ काढू नका - अजित पवार

राष्ट्रवादीचे खा.सुनील तटकरे यांनी मंत्री उदय सामंत यांची घेतलेली भेटीवर अजितदादा यांनी व्यक्त केले मत.शिवाय त्यांनी राज्य सरकार ने गोरगरिबांना दिवाळी निमित्त 100 रुपयात वस्तू देण्याच्या योंजनेत मोठ्या प्रमाणात गौडबंगाल असल्याचा केला गंभीर आरोप.राष्ट्रवादीचे खासदार सुनील तटकरे यांनी मंत्री उदय सामंत यांची बंद दाराआड घेतलेल्या भेटी बाबत गैर अर्थ काढू बोल नका असे मत विरोधी पक्ष नेते अजितदादा पवार यांनी व्यक्त केले असून ते मालेगावात प्रसार माध्यमाशी बोलत होते यावेळी त्यांनी राज्य सरकार ने गोरगरिबांना दिवाळी निमित्त 100 रुपयात वस्तू देण्याच्या योजनेवर प्रश्न उपस्थित केले असून या योंजनेत शंभर टक्के गौडबंगाल असल्याचा गंभीर आरोपअजितदादा यांनी केला.या बाबत आकडेवारी घेत असून आकडेवारी मिळताच ती जनते समोर ठेवणार असल्याचे अजितदादा म्हणाले.

बाईट -अजित पवार, विरोधीपक्ष नेते

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button