क्राईममहाराष्ट्रमुंबई
Trending

कांदिवली पोलिसांनी दोन रिक्षा चोरांना अटक करून एकूण सहा चोरीच्या रिक्षा जप्त केल्या आहेत.

कांदिवली पोलिसांनी दोन रिक्षा चोरांना अटक करून एकूण सहा चोरीच्या रिक्षा जप्त केल्या आहेत.

हिंदुस्थान नाक्याजवळ रिक्षा चोरीची तक्रार कांदिवली पोलिसांना मिळाली….या तक्रारीवर कारवाई करताना पोलीस निरीक्षक हेमंत गीते आणि पोलीस उपनिरीक्षक इंद्रजित भिसे यांनी परिसरातील सीसीटीव्ही तपासले असता चोरट्यांचे छायाचित्र सापडले व पोलिसांनी दोन चोरट्यांना अटक केली. अन्सारी आणि इक्बाल मोहम्मद शेख यांना अटक करण्यात आली.. चौकशीअंती दोन्ही चोरट्यांकडून एकूण 6 चोरीच्या रिक्षा जप्त करण्यात आल्या आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button