औरंगाबादबातम्यामहाराष्ट्रमुंबई
Trending

शिवसेनेचे माजी खासदार चंद्रकांत खैरे यांची कृषिमंत्री अब्दुल सत्तार यांच्यावर टीका

शिवसेनेचे माजी खासदार चंद्रकांत खैरे यांची कृषिमंत्री अब्दुल सत्तार यांच्यावर टीका

सत्तार सारख्या माणसाने उद्धव ठाकरे यांच्यावर टीका करणे योग्य नाही; शिवसेनेचे माजी खासदार चंद्रकांत खैरे यांची प्रतिक्रिया

औरंगाबाद:-आज रविवार 23 ऑक्टोबर रोजी शिवसेनेचे माजी खासदार चंद्रकांत खैरे यांनी पत्रकारांची बोलताना सांगितले की कृषिमंत्री अब्दुल सत्तार ही शेतकऱ्यांची फसवणूक करत असून अनेक ठिकाणी ओळख दुष्काळ सारखी परिस्थिती निर्माण असताना सुद्धा महाराष्ट्रात ओला दुष्काळाची परिस्थिती नाही असे कृषिमंत्री अब्दुल सत्तार म्हणत आहे, माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शेतकऱ्यांच्या बांधावरती जाऊन पाहणी केली असून त्याचबरोबर आदित्य ठाकरे यांनी सुद्धा शेतकऱ्यांना भेटी दिले आहे, दिवाळीच्या वेळीच शेतकऱ्यांना मोठ्या संकटाचा सामना करावा लागत आहे, कृषी मंत्री अब्दुल सत्तार यांनी उद्धव ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली अनेक कामे केलेली असून मात्र आता अब्दुल सत्तार सारखा माणूस उद्धव ठाकरे यांच्यावरती टीका करीत आहे हे त्यांना शोधण्यासारखे नाही आजही टोला शिवसेनेचे माजी गाजर चंद्रकांत खैरे यांनी पत्रकाराची बोलताना लगावला आहे.

बाईट:- शिवसेनेचे माजी खासदार चंद्रकांत खैरे

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button