बातम्यामहाराष्ट्रमुंबई
Trending

सोलापूर -अंधविद्यार्थ्यांच्या सुरांनी सोलापूरकरांची दिवाळी पहाट सजली

सोलापूर -अंधविद्यार्थ्यांच्या सुरांनी सोलापूरकरांची दिवाळी पहाट सजली

राज्यभरात आज दिवाळीचा मोठ्या आनंद स्वागत केलं जातंय,
सोलापुराकरांसाठी आजची दिवाळी पहाट अविस्मरणीय ठरलीय.
भैरूरतन दमाणी शाळेच्या अंध विद्यार्थ्यांच्या स्वरविष्काराचा अनुभव सोलापूरकरांनी घेतलाय.
भूपाळी ते भैरवी या कार्यक्रमातून विद्यार्थ्यांनी रसिक श्रोत्यांना मंत्रमुग्ध केलं.सोलापूर रोटरी क्लबने हा कार्यक्रम आयोजित केला होता.
ही दिवाळी पहाट सोलापूरकरांसाठी एक गोड मेजवानी ठरलीय.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button