महाराष्ट्रसोलापूर

सोलापूर-हैदराबाद राष्ट्रीय महामार्गावर रास्ता रोको आंदोलन

सोलापूर-हैदराबाद राष्ट्रीय महामार्गावर रास्ता रोको आंदोलन

सिद्धेश्वर सहकारी साखर कारखान्याच्या शेतकरी सभासदांनी केला रास्ता रोको आंदोलन
– सिद्धेश्वर साखर कारखान्याच्या चिमणीला हरित लवादाने नोटीस दिल्याने शेतकरी सभासद आक्रमक
– क्लोजर नोटीस हरित लवादाने मागे घ्यावी आणि गाळप सुरळीत सुरू ठेवण्यास परवानगी द्यावी अशी मागणी
– त्याचबरोबर बोरामणी विमानतळ सुरू करावे या मागणीसाठी केला रस्तारोको
– सिद्धेश्वर सहकारी साखर कारखान्याचे गाळप बंद करावे अशी नोटीस हरित लवादाने कारखान्याला दिली आहे
– त्याचबरोबर सोलापूर विकास मंचने चिमणी पाडण्यासाठीच्या उपोषणाच्या विरोधात सिद्धेश्वर कारखान्याच्या शेतकऱ्यांचे रस्तारोको आंदोलन

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button